Tuesday, 31 March 2009


मज लागली गुरुंची आस - - - श्री गजानन महाराज यांच्यावर लिहिलेले हे गीत आपनासमोर सादर करत आहे.

मज लागली गुरुंची आस - - -

मज लागली गुरुंची आस
मज होतसे तयांचा भास्
जिकडे बघावे तिकडे "श्री"
व्यापिले अवघे चराचर !! ध्रु!!

वैश्वानर पेटला चिलिमी
निर्जल वापिस आले जल
चमत्कार तयाचे पाहून
माझे जुड़ले करालाकर !!१!!

मनाचिया जोगे सिद्धि पावे
चमत्कार अन्यथा न होवे
ज्याच्या साथी उच्चारिले शब्द
त्याला मर्म कडे बरोबर !!२!!

गुरुंच्या चरनी ठिऊ माथा
तल्लीन मानाने ऐकू गाथा
चरण तयाचे धुवु "नीर"
अम्रुतापरीच खरोखर !!३!!

गीतकार :- निलेश वासुदेव गणगे ( नील कवि )

मोब - ९४०३२५२५२६
संगीतकार :- कोई होगा तो जरुर कॉल करना !

4 comments:

  1. kharacha khupach chhan kavita aahet !

    ReplyDelete
  2. this is in marathi .. so not able to understand but... Nice blog…
    Like yr profile …
    do u like poems that inspire life..
    thoughts can create mirecles...
    Our interests r same …
    so inviting u to read me on my blog...
    Visit my blog .. siddharthmistry.blogspot.com
    U will like it…

    ReplyDelete
  3. yr blog name is very nice... like ... geetanjali ..

    ReplyDelete